वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘संपूर्ण विश्वात अध्यात्मप्रसाराचे आणि मानवजातीच्या उद्धाराचे अविरत कार्य करणार्या सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रामराज्याचे प्रतीक असणार्या सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये पूर्णवेळ साधक, हितचिंतक, वाचक, पाहुणे आणि हिंदुत्वनिष्ठ वास्तव्याला येतात अन् आश्रमातील रामराज्य अनुभवण्याचा प्रयत्न करतात. या सर्वांची सोय करण्यासाठी पुढील साहित्याची आवश्यकता आहे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’