गुढीपाडवा
गुढीपाडवा साजरा केल्याने चैतन्यनिर्मिती होऊन ईश्वराकडे जाण्यास साहाय्य होते. या दृष्टीने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा या सणाचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व; गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे; युद्ध आणि गुढी यांचा संबंध; गुढीपाडवा सणाची पूर्वसिद्धता अन् त्यासंबंधी घ्यावयाची काळजी; गुढीसाठी तांब्याचा तांब्या, कडूनिंब, ओला बांबू आदी वापरण्यामागील शास्त्र; ब्रह्मध्वज (गुढी) पूजाविधी, गुढीला करायची प्रार्थना, वर्षफल ऐकणे आदी कृतींचे शास्त्रीय विवेचन या सदरात केले आहे. तसेच यासंबंधी प्रत्यक्ष कृतींचे चलच्चित्रपटही (व्हिडीओ) येथे उपलब्ध आहेत.
गुढीपाडवा कसा साजरा कराल ?
संबंधित व्हिडीओ