अ. धर्माच्या कार्यात खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलूया !
आ. सनातनचा एक जरी ग्रंथ प्रत्येक हिंदूच्या घरी गेला, तरी ते घर साधनारत होईल.
इ. आपण ‘काही घेण्यासाठी नाही, तर पुष्कळ काही देण्यासाठी जात आहोत’, असा भाव ठेवून जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेला जाऊया.
ई. साधकाने पाठपुरावा केल्यानंतर झालेली सेवा देवाजवळ पोचत नाही.
उ. एखाद्या सेवेचे दायित्व पहातांना ‘आपण सेवक आहोत. मालक नाही’, असा भाव ठेवावा.
– सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये