जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो.
– सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये