साधकांना मायेच्या गोत्यात गुंतवणारे नातेवाईक !

‘साधना करणारा एखादा युवक त्याच्या जीवनाचे ‘साधना करणे’, हे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने मायेतील सर्व गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे नातेवाइक जगरहाटी म्हणून ‘लग्न कर’ यासाठी त्याच्या पाठी लागतात. त्याचे लग्न लावून दिल्यावर नातेवाइक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते त्याला साधनेसाठी किंवा संसारासाठी साहाय्य करत नाहीत. त्यामुळे तो युवक संसाराच्या अडीअडचणींमुळे साधनेपासून दूर जातो आणि मायेत पूर्णपणे अडकतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.९.२०२१)

Leave a Comment