आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन म्हणजे ईश्वरी ऊर्जेचे दर्शन !

आपण एखाद्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन घेतो, तेव्हा ते केवळ त्या व्यक्तीचे दर्शन नसून त्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी ऊर्जेचे दर्शन असते.

– श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment