विवेक

‘देहाचे पांघरूण वस्त्र आणि माझे पांघरूण देह. त्यामुळे ‘माझ्या भानासह ‘मी’ देहाहून अगदीच भिन्न असणारा आहे’, असे वाटणे म्हणजेच विवेक.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : ‘श्रीधर – संदेश’, जुलै २००२)

Leave a Comment