‘परमार्थ म्हणजे परम अर्थ. श्रेष्ठ असणार्या ‘आत्मतत्त्वाचा आत्मलाभ’ म्हणजेच परमार्थ आहे. अत्यंत सूक्ष्म अशा जाणिवेत चिंतन असावे. त्याकरता काळ, वेळ आणि ठावठिकाणा यांची कसलीच आवश्यकता नसते. ‘अंतरी अखंड समाधान’, हीच त्याची फलश्रुती होय !’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक, ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी १९९९)