‘भारत सोडून इतर देशांतील पूर्वजांनी एकाही शोध लावलेला नाही. आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी जन्मापूर्वीचे आणि नंतरचे जीवन, अनेक युगे, सप्तलोक आणि सप्तपाताळ इत्यादी सर्वच विषयांवरील सर्व माहिती लिहून ठेवली आहे. एवढेच नव्हे, तर जन्म-मृत्यूंच्या फेर्यांतून मुक्त कसे व्हायचे, ईश्वरप्राप्ती कशी करायची, या सर्वांबद्दलचे ज्ञानही लिहून ठेवले आहे. आपल्याला फक्त अभ्यास करून ते समजून घ्यायचे आहे. भारताची अशी स्थिती असतांना विदेशातील लोक भारताला ‘मागासलेला’ म्हणतात. यापेक्षा अधिक मूर्खपणा जगात कुठे सापडेल का ? हिंदूंनो, ही स्थिती समजून घेऊन मनातील न्यूनगंड दूर करा !’