समानशीलव्यसनेषु सख्यम् ।, म्हणजे ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात, त्यांच्यात मैत्री होते. यामुळे दारू पिणार्याला दारू पिणाराच आवडतो. त्याप्रमाणे साधना न करणार्यांना साधना न करणारेच आवडतात. साधना करणारे आवडत नाहीत; म्हणून ते साधना करणार्यांवर टीका करतात, त्यांना विरोध करतात. याउलट साधना करणार्यांची एकमेकांशी जवळीक होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले