कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, हठयोग, कुंडलिनीयोग इत्यादी कोणत्याही योगमार्गाने प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंभाव न्यून असणे आवश्यक असते. सत्य, त्रेता आणि द्वापर युगांत मानवांत स्वभावदोष आणि अहंभाव न्यून असायचा. आता कलियुगात स्वभावदोष आणि अहंभाव अधिक प्रमाणात असल्यामुळे बहुतेकांची साधनेत प्रगती होत नाही. यासाठी साधक कोणत्याही योगमार्गाने साधना करणारा असला, तरी त्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्यास प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले