साधनेचे महत्त्व !

‘प्रकाशाची गती, ग्रह-तार्‍यांचे एकमेकांपासूनचे अंतर इत्यादी अनेक शोध हिंदूंच्या ऋषिमुनींनी पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या सहस्रो वर्षे पूर्वीच लावले आहेत. पाश्‍चात्त्यांकडे असतात तशा अत्याधुनिक उपकरणांविना ऋषिमुनी हे शोध लावू शकले, ते त्यांच्या साधनेमुळे प्रगट झालेल्या अंतर्ज्ञानाच्या (ईश्‍वरी ज्ञानाच्या) बळावर ! आजच्या विज्ञानयुगातील पिढीने याचा अंतर्मुखतेने विचार करून साधना केली, तर तिला लौकिक जीवनातील यशप्राप्ती होण्यास साहाय्य होऊन पारमार्थिक जीवनातील आनंदप्राप्तीही होईल.’

Leave a Comment