‘चैतन्ययुक्त वर्णाद्वारे शब्द कंठातून (ध्वनीयंत्रातून) बाहेर पडतो, तेव्हा त्यातून बाहेर पडणारा शब्दांतील अर्थ चैतन्याने भारीत असतो. तसेच त्यातून प्रगट होणार्या नादाने जो आनंद प्रगट होतो, तो नाद निर्गुण असतो. अशा आत्मीयतेने भारलेल्या चैतन्यमय निर्गुणरूपी नादाने जी भावजागृती होते, ती आपल्यातील आत्म्याशी समरस होऊन आनंदाच्या लहरी निर्माण करते; म्हणून आपल्याला जो आनंद होतो, तो अवर्णनीय असतो.
Home > Quotes > संतांची शिकवण > साधना > भावसत्संग ऐकत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांना सुचलेली सूत्रे
भावसत्संग ऐकत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांना सुचलेली सूत्रे
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !
- नामजपाचे महत्त्व !
- प्रत्येक गोष्टीचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
- अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे केवळ साधनेचा विचार न करता प्रत्यक्ष साधना केल्यासच मनावर साधनेचा...
- इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !
- साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !