‘एक काम पूर्ण करण्यासाठी समजा एक घंटा लागतो. एकाने ते काम एका घंट्यात केले, तर दुसर्याने ते काम इकडे तिकडे फिरून विलंबाने केले. यात दोघांमध्ये काय भेद आहे ? हे ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे असते. परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न खूप लवकर करत आहेत. बाकीच्यांना इतकी वर्षे झाली, तरीही अजून जमले नाही. यावरून दिसून येते की, क्षमता आणि नियोजन या दोघांना महत्त्व आहे.’