सतत काहीतरी मागणार्या मुलापेक्षा काहीच न मागणार्या मुलाकडे आईचे जास्त लक्ष असते; कारण तिला ठाऊक असते की, हे मूल काहीच मागणार नाही. तसेच काही न मागणार्या भक्ताकडे ईश्वराला आपणहून आईसारखे धावून यावे लागते.
चूक लिहितांना या प्रसंगात मी माझ्या या दोषामुळे भगवंतापासून दूर गेलो, असे लिहावे.