मानव आणि ईश्वर यांच्यातील विविध कार्यांसंदर्भातील भिन्नता आणि ईश्वराचे श्रेष्ठत्व
कार्याचे स्वरूप | मानव | ईश्वर |
---|---|---|
१. वैद्यकीय | रोगापासून सुटका | भवरोगापासून (जन्म-मृत्यूच्या फेर्यातून) सुटका |
२. लेखा (अकाऊंट) कशाचा ? | पैशांचा | पाप-पुण्याचा |
३. बांधकाम | इमारती इत्यादी | साधनेचे |
४. न्याय | मिळेल याची खात्री नसणे | १०० टक्के खात्री |
५. फलप्राप्ती | दुःखनिवारण आणि सुख | आनंद |
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले