व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, म्हणजेच स्वेच्छा. याउलट साधनेत स्वेच्छा नष्ट करून प्रथम परेच्छेने आणि पुढे ईश्वरेच्छेने वागून मायेच्या बंधनात न रहाता खरे स्वातंत्र्य उपभोगता येते !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
शिकवण्यापेक्षा शिकण्यात अधिक ज्ञान मिळाल्याचा आनंद असतो, तसेच शिकवतांना अहं वाढू शकतो, तर शिकतांना न्यून होत असल्यामुळेही आनंद मिळतो.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले