सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते केवळ प्रवचने करत नाहीत, तर धर्मसत्संग घेतात आणि त्याद्वारे सत्संगाला येणार्यांची साधनेत प्रगती होईल, असे करतात. प्रवचनकारांप्रमाणे श्रवणभक्तीची आणि कौतुकाची अपेक्षा करत नाहीत. – (प.पू.) डॉ. आठवले