प.पू. रामानंद महाराज |
प.पू. दादाजी वैशंपायन |
प.पू. अण्णा कर्वे |
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी |
एखादा राजा अत्याचार करायला लागला, तर ऋषीमुनी त्यांचे तपःसामर्थ्य वापरून त्याला धडा शिकवायचे. कलियुगाच्या सध्याच्या काळात प.पू. रामानंद महाराज, इंदूर यांनी ११.३.२०१४ या दिवशी देहत्याग करीपर्यंत अनेक अनुष्ठाने केली. प.पू. दादाजी वैशंपायन, प.पू. अण्णा कर्वे, प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी इत्यादी संत अहोरात्र साधना आणि अनुष्ठाने करत आहेत. ते कलियुगातील ऋषीमुनीच आहेत. त्यांंचे आशीर्वाद आणि अनुष्ठाने यांमुळेच आतापर्यंत मी आणि सनातनचे साधक जिवंत आहेत आणि आम्हाला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची निश्चिंती आहे. – (प.पू.) डॉ. आठवले (१३.१२.२०१४)