जीवनातील ८० टक्के त्रास प्रारब्धामुळे होतात. त्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक असे विविध प्रकारचे त्रास असतात. त्या त्या विषयातील तज्ञ त्यांना प्रारब्ध इत्यादी ज्ञात नसल्याने लक्षणांनुसार आणि वरवरच्या कारणांनुसार सल्ला देतात. त्यामुळे लाभ व्हायचे प्रमाण बरेच अल्प असते. याउलट साधना केली की, चिरंतन आनंदाच्या, म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होते आणि आनुषंगिक लाभ म्हणून त्रासही दूर होतात. – प.पू. डॉ. आठवले (१०.७.२०१४)