भगवान श्रीकृष्णाने गीतेत (अध्याय २, श्लोक ११) अर्जुनाला सांगितले,
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
म्हणजे हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तिवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले