मायेतील प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय असतो. हिंदु राष्ट्राच्या संदर्भात ते चित्र येथे दिल्याप्रमाणे असेल.
वर्षे | अवस्था | ख्रिस्ताब्द वर्षे | प्रधान गुण |
---|---|---|---|
पहिली ३०० वर्षे | उत्पत्ती | २०२३ ते २३२२ | सत्त्व |
पुढची ३०० वर्षे | स्थिती | २३२३ ते २६२२ | सत्त्व-रज |
शेवटची ४०० वर्षे | लय | २६२३ ते ३०२२ | रज-सत्त्व |
१००० वर्षांनंतर पुन्हा कलियुगांतर्गत कलियुगाचा आरंभ होईल. कालचक्र असेच पुढे चालू राहून हिंदु राष्ट्राची उत्पत्ती, स्थिती आणि लय होत राहील अन् त्यानुसार पृथ्वीवरील मानवाच्या स्थितीतही पालट होत रहातील. – (प.पू.) डॉ. आठवले