अपसमज होण्याची कारणे

१. आपल्यावर आलेले दुःख किंवा संकट यांचे आपण कारण नसून दोष दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, दैवाचा आहे, असे समजणे

२. मी कोणाचाही गुलाम नाही, अशा अपसमजुतीत सतत दुसऱ्याची गुलामगिरी पत्करणे

३. आपल्या अंगावर यायला नको; म्हणून नेहमी संदिग्ध भाषेत बोलणे

४. आपण कोणाचेही वाईट केले नाही; म्हणून माझे कोणी वाईट करणार नाही, असे समजणे

५. माझे रक्षण करणारे देव, धर्म, गुरु यांच्याकडे गूढ शक्ती आहे; म्हणून मी प्रयत्न करायला नकोत, असे समजणे
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment