देवघरात देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती ठेवू नका !

‘काही जणांकडे ३-४ पिढ्यांपूर्वीचीही देवघरातील देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती पूजेत ठेवलेली असतात. चित्रे आणि मूर्ती जुनी झाल्यामुळे त्यांच्यातील देवतेचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण
करण्याची क्षमता अल्प झालेली असते. एवढेच नव्हे, तर काही वेळा त्यांतून त्रासदायक
स्पंदनेही प्रक्षेपित होतात. भावनाप्रधानतेमुळे अशी चित्रे आणि मूर्ती देवघरात ठेवण्यात
येतात. अशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरातील मूर्तीचीही झिज झाल्यावर
पुनस्र्थापना करतात. त्याप्रमाणे घरातील जुनी चित्रे आणि मूर्ती नदीच्या प्रवाहात सोडून
त्यांच्याऐवजी नवीन चित्रांची स्थापना करावी.’ – डॉ. आठवले (ज्येष्ठ कृष्ण पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (६.७.२०१३))

Leave a Comment