सगुणाची पूजा, म्हणजे आपल्यातील निर्गुण ईश्वराला सगुणात आणून त्याची पूजा करत आहोत, असा भाव ठेवला, तर ती पूजा आत्मीयतेने होऊन आपल्यातील भगवंत प्रसन्न होतो.