‘आज भारतातून श्रद्धाभाव जवळजवळ लुप्त झाला आहे. एखादा माणूस महान बनतो आणि दुसरा दुबळा रहातो, याचे कारणही श्रद्धाच आहे. माझे गुरुदेव म्हणत, ‘जो स्वत:ला दुबळा समजतो, तो दुर्बळच राहील. पाश्चात्त्यांचा स्वत:च्या बाहुबलावर, स्वत:च्या शक्तीवर विश्वास आहे. त्यांनी जी ऐहिक प्रगती केली, तो त्यांच्या श्रद्धेचाच परिणाम आहे. तुम्ही जर तुमच्या आत्मबलावर विश्वास ठेवलात, तर तुम्ही प्रगती करू शकाल.
– स्वामी विवेकानंद (‘सिलेक्शन फ्रॉम द वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद’)