निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आनंद आहे !

‘आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.९.२०२३)

Leave a Comment