आयुष्यात प्रारंभीपासूनच साधना करण्याचे महत्त्व !

‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्‍चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

1 thought on “आयुष्यात प्रारंभीपासूनच साधना करण्याचे महत्त्व !”

  1. मुंबई सारख्या उपनगरात पहाटे लवकर प्रवासाला निघालो तर ट्रॅफिक नसतं, गर्दी नसते ई. म्हणजे प्रवास लवकर आणि सोपा होतो. पण निघायला जेवढा उशीर करतो तेवढा प्रवास त्रासदायक होतो.
    तसेच साधनेच्या प्रवासाला आयुष्यात जेवढी लवकर सुरुवात करू तेवढे चांगले.

    Reply

Leave a Comment