
सांगली – सनातन संस्थेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दौडीचे स्वागत सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीता दामले आणि सौ. प्रतिक्षा जोशी यांनी केले. या प्रसंगी सौ. स्मिता माईणकर, श्री. दत्ताराम ढमाले उपस्थित होते. या प्रसंगी ध्वजाचे औक्षण करून ध्वजाला हार अर्पण करण्यात आला.