
वाराणसी (उत्तरप्रदेश) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उत्तरप्रदेश आणि बिहार येथील विविध जिल्ह्यांतील मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली. उत्तरप्रदेशातील सैदपूर, सुलतानपूर, कानपूर, वाराणसी आणि गोरखपूर, तर बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा), समस्तीपूर अन् हाजीपूर येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले.

वैशिष्ट्यपूर्ण
सैदपूर येथील जुन्या महादेव मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करून आशीर्वाद घेत असतांना १०० हून अधिक भाविक उपस्थित होते.