१. वार्षिक स्नेहसंमेलन आणि अन्य स्पर्धा यांमध्ये यश
प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देऊन गौरवले जाणे
प्रतिवर्षी जानेवारी मासात सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाट्य, एकांकिका आदी सादर करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणानुसार विविध पारितोषिके दिली जातात. त्याचप्रमाणे वर्षभरातही शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वक्तृत्व, गायन, वादन, मैदानी खेळ आदी निरनिराळ्या स्पर्धा होत असतात. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी विविध पारितोषिके देऊन गौरवले जाते.
२. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची नावे
ग्रंथ / लघुग्रंथ | मूल्य (रुपये) |
अ. ग्रंथ | |
१. गुण जोपासा आणि आदर्श व्हा ! | १२० |
२. सुसंस्कार आणि चांगल्या सवयी | १०० |
३. अभ्यास कसा करावा ? | ९५ |
४. स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा ! | ९० |
५. टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा ! | ८५ |
६. राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा ! | ७५ |
७. बोधकथा | ६५ |
८. सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत | ४५ |
आ. लघुग्रंथ | |
१. टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा ! | १५ |
२. प्रार्थना | १५ |
३. श्री रामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह) | १५ |
४. श्री गणेश अथर्वशीर्ष व संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह) | १० |
विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरेल.
बाजूला दिलेल्या सारणीनुसार ग्रंथांची मागणी स्थानिक साधक किंवा नियतकालिकांचे वितरक यांच्याकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी. सनातनने प्रकाशित केलेल्या अन्य ग्रंथांविषयी जाणून घेण्यासाठी sanatanshop.com हे संकेतस्थळ पहा !