वैद्य मेघराज पराडकर
‘सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करणे आदर्श आहे. त्यामुळे शक्यतो सकाळीच व्यायाम करावा; परंतु सकाळी वेळ न मिळाल्यास सायंकाळी व्यायाम करावा. जेवण झाल्यावर पोट हलके होईपर्यंत, म्हणजे साधारण ३ घंट्यांपर्यंत व्यायाम करू नये. व्यायामानंतर न्यूनतम १५ मिनिटांपर्यंत काही खाऊ-पिऊ नये.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२२)