मुंबई – रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजपचे आमदार श्री. राम कदम यांना सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी, तर भाजपचे आमदार श्री. मिहिर कोटेचा यांना सनातन संस्थेच्या सौ. वनिता धोत्रे यांनी राखी बांधली. रायगड जिल्ह्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांना यांनाही राखी बांधण्यात आली.

