वृंदावन (उत्तरप्रदेश) – येथील परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी साधकांनी आचार्य श्री संजीव कपिल यांना संस्थेच्या कार्याची माहिती सांगून आशीर्वाद घेतले. सनातन संस्थेचे आध्यात्मिक स्तरावर चालू असलेले कार्य पाहून आचार्यांनी समाधान व्यक्त केले आणि या धर्मकार्याला आशीर्वाद देत साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
Home > आमच्याविषयी > अभिप्राय > संतांचे आशीर्वाद > वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद
वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य...
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे...
- सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज...
- अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !
- जैन संप्रदायाचे पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
- नाथपंथानुसार साधना करणाऱ्या पू. यशवंत शिवनगिरीकर महाराजांची सनातनच्या रामनाथी, गोवा आश्रमाला सदिच्छा भेट !