मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्या जयंतीनिमित्त (२१ मे) दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयजयकार करून ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’ ही घोषणा दिली. या वेळी समितीचे सर्वश्री प्रसाद मानकर, सतीश सोनार, सनातनच्या सौ. शर्मिला बांगर, तसेच श्री. प्रशांत लिंगायत आणि श्री. विराज दपके हे उपस्थित होते.
Home > कार्य > राष्ट्ररक्षण > सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- अर्बन (शहरी) नक्षलवादापासून सावध राहून धर्माचे रक्षण करावे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन...
- दीपावली निमित्त हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करा ! – सद्गुरु स्वाती खाड्ये, सनातन संस्था
- चिरंतन आणि अविनाशी सनातन !
- राष्ट्रनिर्माणासाठी त्याग आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रती निष्ठा आवश्यक ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन...
- ‘गोबेल्स’ नीतीचा अवलंब करणार्या ‘बीबीसी’ला राष्ट्रभक्तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन...
- ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !