कोची (केरळ) – कलूर, कोची येथील रामकृष्ण सेवा आश्रमामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्र रतन उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री. रमेशचंद्र यांनी ‘राष्ट्रीय एकता आणि वर्तमानयुगात स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण’, या विषयावर भाषण केले. या वेळी सनातन संस्थेच्या साधकांनी त्यांची भेट घेतली. या प्रसंगी सनातनच्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. रश्मी परमेश्वरन् यांनी श्री. रमेशचंद्र यांना सनातनचा ‘हिंदु राष्ट्र – आक्षेप आणि खंडन’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. या प्रसंगी श्री. रमेशचंद्र रतन यांनी सनातन संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यावर त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘पुढे कधीही रेल्वेशी संबंधित काही साहाय्य पाहिजे असल्यास मी सेवेसाठी सदैव तत्पर आहे.’’
Home > आमच्याविषयी > अभिप्राय > आश्रमाविषयी > मान्यवरांचे अभिप्राय > रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रतन यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली भेट !
रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेशचंद्र रतन यांची सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली भेट !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील...
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
- सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे ! – श्री. दादा वेदक, अखिल...
- रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’
- लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट
- इंदूर (मध्यप्रदेश) येथील व्यावसायिक अभय निगम यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !