कोरोनासाठी उपयुक्त औषधे

Article also available in :

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

 

१. ज्वर

अ. ‘बाराक्षार नंबर ११ च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा द्याव्यात.

आ. युपॅटोरियम ३० हे औषध ज्वर अधिक असेल, तर प्रत्येक १ घंट्याने २ थेंब द्यावे आणि ज्वर न्यून झाल्यावर २ थेंब दिवसातून ३ वेळा द्यावे.

ही दोन्ही औषधे द्यावीत.

 

२. कोरडा खोकला किंवा घशामध्ये
अडकल्याप्रमाणे वाटणे आणि प्रयत्न करूनसुद्धा कफ बाहेर न पडणे

ब्रायोनिया ३० आणि अँटीमनी टार्ट ३० यांचे प्रत्येकी २ थेंब प्रत्येक २ घंट्यांनी आलटून-पालटून घ्यावेत.

 

३. तोंडाला चव नसणे

पल्सेटिला ३० च्या ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा घ्याव्यात.

 

४. अतिशय थकवा, काळजी किंवा सतत घोट घोट पाणी पिणे

अर्सेनिक आल्ब ३० चे २ थेंब दिवसातून ३ वेळा घ्यावेत.

 

५. थकवा, डोळ्यावर झापड येणे, गुंगी, पायात गोळे (पेडगे) येणे

जलसेमियम २०० चे २ थेंब दिवसातून २ वेळा घ्यावेत.

 

६. ‘ऑक्सिजन’ची मात्रा अल्प झाल्यास

अ. कार्बाेव्हेज २०० चे आरंभी २ थेंब प्रत्येक २ घंट्यांनी आणि नंतर २ थेंब दिवसातून ३ वेळा घ्यावेत.

आ. ॲस्पिडोस्पर्मा Q चे आरंभी १० थेंब १/४ कप पाण्यातून प्रत्येक २ घंट्यांनी आणि नंतर दिवसातून १० थेंब ३ वेळा घ्यावेत.

ही दोन्ही औषधे घ्यावीत.

 

७. कोरोनानंतर येणारा थकवा

सेलेनियम ३० चे २ थेंब दिवसातून ३ वेळा घ्यावेत.

 

८. तोंडाला चव आणि वास नसणे

अ. ओपियम ३० चे २ थेंब दिवसातून २ वेळा

आ. हायपेरिकम २०० चे २ थेंब दिवसातून ३ वेळा

इ. काली फॉस ६ x च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा

वरील तिन्ही औषधे ७ – ८ दिवस घ्यावीत.

 

९. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी

अ. अर्सेनिक आल्ब ३० चे २ थेंब किंवा ३ गोळ्या दिवसातून १ वेळा सलग ३ दिवस मासातून एकदा

आ. इन्फ्लुएंझिनम २०० चे २ थेंब किंवा ३ गोळ्या ८ दिवसांतून १ वेळा

ही दोन्ही औषधे घ्यावीत.

अर्सेनिक आल्ब घेतल्या नंतर २ दिवसा नंतर इन्फ्लुएंझिनम घ्यावे.

 

१०. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी औषधे

अ. Ocimum san (तुळस) Q + Tinospora cardifolia (गिलोय) Q + Azadirachita Q ही ३ औषधे एकत्र करून २० थेंब दिवसातून २ वेळा १/४ कप पाण्यातून उपाशीपोटी घ्यावे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षण होते.

आ. Nigella sativa Q (काळे जिरे/शहाजिरे) हे बहुतेक सर्व आजारांवर उपयुक्त आहेत. २० थेंब १/४ कप पाण्यातून ३ वेळा घ्यावे. ‘टॉनिक’ म्हणून प्रतिदिन १ वेळा २० थेंब पाण्यातून घ्यावे.

 

११. उतारवयामध्ये शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त औषधे

अ. कार्बाेव्हेज (Carboveg) 1M चे २ थेंब प्रतिदिन सकाळी घ्यावेत.

आ. जल्सेमियम (Gelsemium) 1M चे २ थेंब प्रत्येक रात्री घ्यावेत.

इ. अश्वगंधा (Ashwgandha) Q चे २० थेंब २ वेळा अर्धा कप पाण्यातून घ्यावेत.

ही तिन्ही औषधे घ्यावीत.

वरील सर्व औषधे उपाशीपोटी किंवा जेवणापूर्वी अर्धा घंटा किंवा जेवणानंतर अर्ध्या घंट्याने घ्यावीत.’

– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment