ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली ! – सनातन संस्था

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रगाथा ओघवत्या शैलीत लेखन आणि वक्तृत्व यांद्वारे मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली आहे. शिवछत्रपतींविषयीच्या निस्सीम भक्तीच्या बळावर त्यांनी जात्यंधांचा विरोध सहन करून गेल्या अनेक पिढ्या आणि अनेक दशके महाराष्ट्राला ‘शिवसाक्षर’ करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. सनातन संस्था आणि शिवशाहीरांचे आत्मीय संबंध होते. त्यांना मृत्यूंतर उत्तम गती मिळावी, ही श्री भवानीदेवीच्या चरणी प्रार्थना ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

Leave a Comment