‘सनातन’ची अनमोल
ग्रंथसंपदा आता ‘ऑनलाईन’ खरेदी करा !


परात्परगुरु प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी अध्यात्मशास्त्र, धार्मिक कृती, आचारधर्म, देवतांची उपासना, आध्यात्मिक उपाय, स्वभाषारक्षण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, संतचरित्र इत्यादी विषयांवर आतापर्यंत २११ ग्रंथ संकलित केले आहेत. याद्वारे त्यांनी वेद, उपनिषद, पुराणे, विविध शास्त्रांमधील अध्यात्मशास्त्र सर्वसामान्यांना कळेल, अशा सहज आणि सोप्या भाषेत मांडले आहे. आजही प.पू. डॉक्टर अशा अनेक ग्रंथांचे लिखाण अहोरात्र करत आहेत. हे सर्व ग्रंथ आता आपण ‘www.sanatanshop.com’ या संकेतस्थळावर अर्थात् ‘सनातनच्या चैतन्यभांडारा’त घरबसल्या खरेदी करू शकता.

याशिवाय तुम्हाला लवकरच ‘ऑनलाईन’ खरेदी करता येणार आहे…..

१. सनातन-निर्मित सात्त्विक उदबत्ती, कापूर, गोमूत्र-अर्क, अत्तर, वाती, कुंकू इत्यादी पूजोपयोगी साहित्य, तसेच उटणे, साबण, मेण इत्यादी नित्योपयोगी वस्तू.

२. शास्त्रानुसार वाढदिवस कसा साजरा करावा, देवपूजा कशी करावी इत्यादी धार्मिक विषयांवरील सनातन-निर्मित ध्वनी-चकत्या (ऑसीडी) अन् ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी)

‘सनातन ग्रंथसंपदा’ आणि ‘सनातन’ची सात्त्विक उत्पादने यांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवन आनंदी करून घ्या !

Leave a Comment