चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य

तासगाव (जिल्हा सांगली) – चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य केले जात आहे. यासाठी येथील आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांनी ‘फेस शिल्ड’ आणि औषधे दिली. ही औषधे सनातन संस्थेचे साधक श्री. प्रशांत चव्हाण यांनी स्वीकारली.