कुलदेवतेचा नामजप कसा करावा ?

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. तिलाच कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेऊन तिची उपासना केल्यास जलद आध्यात्मिक प्रगती होऊ शकते.

कुलदेवतेचा नामजप ऐकण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

4 thoughts on “कुलदेवतेचा नामजप कसा करावा ?”

  1. नमस्कार!
    आमची कुलदेवी श्री नारायणी देवी आहे. ह्या देवीचा नामजप सनातन संस्थेचे जे नामजप संतांच्या सत्त्विक आवाजात उपलब्ध आहेत त्याप्रमाणे ऑडिओ फाईल मिळू शकते?
    धन्यवाद.

    Reply
    • नमस्कार श्री. निलेश राऊतजी,

      क्षमा करा, पण सध्या या नामजपाचा ऑडिओ आमच्याकडे उपलब्ध नाही. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवाजातील नामजप रेकॉर्ड करून ऐकू शकता.

      Reply
  2. मला कुलदेवीचा जप करू कि अन्य कोणता हे मला समजतं नाही मला कशापासूनच काही जास्त फरक पडत नाही आह्या वेळी मी काय करू

    Reply
    • नमस्कार श्री. गणेश मालपानीजी,

      अध्यात्म शास्त्रानुसार, साधनेच्या प्राथमिक टप्प्याला कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करणे अधिक योग्य. जर ते करणे कठीण वाटत असेल तर आपल्या इष्ट देवतेचा नामजप करून पहावा. दत्ताचा करून पाहिला नसल्यास तो पण करून पाहू शकता. त्याचे लाभ व तो कसा व किती वेळ करावा या विषयी माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे – https://www.sanatan.org/mr/a/824.html
      हे जप करून काय जाणवते त्याविषयी आम्हाला आवश्य पुन्हा कळवावे.

      Reply

Leave a Comment