सामान्य व्यक्तीने काही कारणांमुळे आत्महत्या केली, तर तिला पुष्कळ, मध्यम किंवा अल्प प्रमाणात पाप लागते; मात्र संत देहत्याग करतात तेव्हा त्यांचा उद्देश वेगळा असल्याने पाप लागत नाही.
व्यक्तीचे आत्महत्येमागील कारण | लागणार्या पापाचे प्रमाण |
---|---|
१. शाररिक (उदा. असह्य वेदना) | पुष्कळ |
२. मानसिक (उदा. निराशा) | मध्यम |
३. थोडेफार आध्यात्मिक (उदा. दुस-यासाठी त्याग) | अल्प |
४. आध्यात्मिक (उदा. पुढील जन्मी मनुष्यजन्म मिळून साधना होण्यासाठी आणि ईशवरेच्छा (संतांचा देहत्याग) | पाप न लागणे |
– श्री. शॉन क्लार्क, एस्.एस्.आर्.एफ्, गोवा.