नवी देहली – वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीन वेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीकडून (एन्.सी.एस्.कडून) ही आकडेवारी देण्यात आली आहे. या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. भविष्यातही धक्के बसत रहाण्याची शक्यता आहे. भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भूमीखालील ‘टेक्टोनिक प्लेट्स सरकत असल्याने हे धक्के जाणवत आहेत. अनेकदा अशा २ प्लेट्समध्ये निर्माण झालेल्या वायूचा दाब मोकळा होतो, तेव्हा असे धक्के बसतात. असे धक्के उन्हाळ्याच्या काळात जाणवत असतात.
देशात गेल्या वर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
- रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
- ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
- युरोपात युद्धाचे ढग गडद !
- २४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
- अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !