
रामनाथी (गोवा) – पू. विनयानंदस्वामी यांनी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली आणि आश्रमात चालू असलेले राष्ट्र, धर्म अन् आध्यात्मिक संशोधन यांविषयीचे कार्य जाणून घेतले. पू. स्वामींचा एक आश्रम आणि कालिमातेचे मंदिर आहे. ते नैतिक मूल्ये आणि सनातन धर्म यांविषयी ठिकठिकाणी मार्गदर्शन करतात.