‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी नवीन उपकरणांची आवश्यकता !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे चित्रीकरण करून संशोधनात्मक अभ्यास करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रीकरण केल्यास ते पुढच्या काळासाठी अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे आश्रमात पुढील नवीन उपकरणांची आवश्यकता आहे.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : contact4mav@gmail.com

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ या नावाने द्यावा.’

– (पू.) श्री. पृथ्वीराज हजारे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय. (९.८.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment