Home > कार्य > समाजसाहाय्य > पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्याकडून चहा आणि अल्पोपहार
पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्याकडून चहा आणि अल्पोपहार
Share this on :
दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते यांनी चहा अन् अल्पोपहार दिला.