‘सध्या आपत्काळाची तीव्रता अधिक असल्याने साधकांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून आक्रमणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व साधकांनी प्रतिदिन स्वतःसमवेत ‘रक्षायंत्र’ बाळगावे. या संदर्भातील सूचना खाली दिल्या आहेत.
१. कोर्या कागदावर रक्षायंत्राची प्रत काढावी. त्यावर मध्यभागी गोलात जेथे ‘नाम’ असे लिहिले आहे, तेथे स्वतःचे नाव लिहावे.
२. या रक्षायंत्राचा शरिराला सतत स्पर्श व्हावा, या दृष्टीने ते ताईतामध्ये घालावे. ते ताईत लाल वा काळ्या रंगाच्या दोर्याने गळ्यात वा हातात बांधावे.
३. प्रतिदिन उदबत्तीने धूप दाखवून या यंत्राची शुद्धी करावी.
४. साधिकांनी मासिक पाळीच्या वेळी हे यंत्र समवेत बाळगू नये. मासिक पाळीचा कालावधी संपल्यानंतर उदबत्तीने शुद्धी करून बाळगावे.’
mastik me chal rahe prasan kaise suljhaye
नमस्कार,
कृपया इसके लिए आगे दिए कुछ विकल्पों में से आपको जो संभव हो, वे उपाय करें –
१. https://www.sanatan.org/hindi/personality-development इस लिंक पर दिए अनुसार स्व-सूचना बनाकर मन को दें ।
२. सर्व प्रकार के मानसिक विकारों के लिए सनातन के संत सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळजी द्वारा दिया गया जप – ॐ नम: शिवाय । ॐ नम: शिवाय । श्री गणेशाय नम: । श्री गणेशाय नम: । श्री गुरुदेव दत्त ।
३. व्यक्तिगत जीवन में आनेवाले कठिन काल के कारण विचार आ रहे हो, तो अपनी कुलदेवी तथा श्री दत्त भगवान का जप करें । ये दोनों जप क्यों, कैसे तथा कितनी बार करें यह जानने के लिए आगे दी लिंक्स पर जानकारी पढें –
https://www.sanatan.org/hindi/a/1974.html
https://www.sanatan.org/hindi/a/149.html