चेन्नई – सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार यांच्या वडिलांच्या प्रथम श्राद्धविधीच्या निमित्ताने १५ मार्च २०२० या दिवशी चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. उपस्थित नातेवाइकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला. पुरोहित श्री. वेधी यांनी सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी येथील श्री धर्मराज मंदिरात चित्राई उत्सवाच्या वेळी सत्संग आयोजित करण्याची विनंती केली.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > चेन्नई येथे श्राद्धविधीच्या वेळी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
चेन्नई येथे श्राद्धविधीच्या वेळी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !
- कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’मध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
- पू. शिवनगिरीकर महाराज यांची सत्पत्नीक सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट !
- सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !
- पुणे येथे नवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमांना देवी-भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
- नवरात्री निमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !