चेन्नई (तमिळनाडू) – येथील वेलाचेरी भागातील गुरुनानक महाविद्यालयामध्ये ११ वा हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२० पार पडला. या मेळ्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. या वेळी सनातन संस्थेकडून कक्ष लावण्यात आले होते. कक्षांना भेट देणार्यांपैकी काही जणांनी सत्संगामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या कक्षांना अनेक मान्यवरांनीही सदिच्छा भेट दिली. ‘हिंदु मक्कल कच्छी’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, रामकृष्ण मठाचे स्वामीजी आदींचा यामध्ये समावेश होता.
चेन्नई येथील ‘हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२०’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज अमृत महोत्सवी सन्मान सोहळा
- पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर...
- कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !
- धनत्रयोदशी निमित्त धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !
- शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
- माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन !