चेन्नई – येथील वाय.एम्.सी.ए. येथे ९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या ४३ व्या पुस्तक मेळाव्यात ग्रंथप्रदर्शनामध्ये सनातन संस्थेने सहभाग घेतला. या ग्रंथप्रदर्शनातील ‘कंदालगम’ कक्षावर तमिळ भाषेतील सनातन संस्थेचे ग्रंथ आणि लघुग्रंथ ठेवण्यात आले होते. जवळजवळ १० सहस्र वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्यासह सनातन संस्थेच्या साधकांनी या प्रदर्शनकक्षावर सेवा केली.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > चेन्नई येथील पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चेन्नई येथील पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन
- नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !
- हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला आरंभ !
- श्री दत्तगुरूंच्या उपासनेने मनुष्यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्य ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन...
- सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !
- कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’मध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !